
Sri Swami samartha Maharaj murti for home
₹18,000.00 ₹11,000.00

4.5" Swami samartha Maharaj idol
₹1,500.00 ₹1,200.00
11″ Shri Swami Smartha Murti
Rated 5.00 out of 5 based on 8 customer ratings
(8 customer reviews)
₹18,000.00 ₹11,000.00
Description
Additional information
Weight | 2 kg |
---|---|
Dimensions | 10 × 7 × 11 cm |
Reviews (8)
8 reviews for 11″ Shri Swami Smartha Murti
Add a review Cancel reply
Shipping & Delivery
Related products
Sri Sripad Srivallabh
Rated 5.00 out of 5
Lying Sri Swami Samarth maharaj
Standing Sri Swami Samarth murti
Sri swami samarth Maharaj statue
Shree Gajanan Maharaj 2.5″ Brass murti
Rated 5.00 out of 5
Amol Gawade –
Vishwabhar Salaskar remember the name..Amazing talented god gifted professional sculpter artist. He delivered me one Swami Samarth idol which looks so real. We are amazed to see that and it feels Swami really sitting in front of us. Truly awasome work. Hats off to you Vishwabhar salaskar sir..keep it up?
Highly recommended..
Gourav D Harvande –
?|| श्री स्वामी समर्थ ||?
माझी खुप दिवसांपासून इच्छा होती की स्वामींची एक छानशी मुर्ती घरी असावी. बराच शोध घेतला पण मनासारखी मूर्ती भेटत नव्हती पण म्हणतात ना मनापासून स्वामी भक्ती केली की सर्व काही भेटते, माझी ही इच्छा स्वामी कृपेने स्वामी आर्ट्स कडून पूर्ण झाली आणि मूर्ती रूपाने ह्या गुरुवारी स्वामी घरी आले!
मुर्ती बद्दल सांगायचे तर घरी साक्षात स्वामी विराजमान झाले आहेत असे वाटते,घरी प्रत्यक्ष स्वामीच् वास करत आहेत याची प्रचिती पदोपदी येत आहे इतकी जिवंत आणि प्रसन्न मुर्ती विश्वंभर सरांनी घडवली आहे. त्यांचे मनापासून आभार..तुमच्या वर अशीच स्वामींची कृपा दृष्टी रहावी आणि तीन पिढ्या पासून रुजू असलेली स्वामी सेवा अशीच निरंतर चालू राहावी हि स्वामी चरणी प्रार्थना.
?|| श्री स्वामी समर्थ ||?
Viishwambhar Salaskar
https://www.swamiarts.com/
डॉ योगेश पाटील –
अतिशय सुंदर आहे मूर्ती
प्रत्यक्ष स्वामी बसले असावेत असे भासते
शरीरावर सामान्यतः वार्धक्या च्या खुणा जशा उमटू शकतात तशा तंतोतंत दर्शविण्यात मूर्तिकाराला यश आले आहे, अभिनंदन!
स्वामी भक्तांची श्रद्धा आहे की समाधी चे वेळी स्वामी चे वय साधारण ३०० वर्षाचे वर असावे, त्यानुसार नाकाचे टोक, भुवयांच्या वर ओथंम्बणारी कपाळाचे त्वचा, वयोमानानुसार हाताच्या हाडांना आलेला नैसर्गिक बाक सर्व सर्व काही अप्रतिम जमले आहे!
घरात अवश्य असावी अशीच मूर्ती!
Jyoti –
Ordered this exquisite and divine idol of Swamiji this week. Vishwabhar sir was extremely helpful in getting it specially gift wrapped and shipping it via special bus parcel service for it to reach on time. The idol itself drives anyone who sees it , speechless. The vibes in your house will change. You will feel the presence of Swamiji. I do insist on having this 11″ idol for your house. It is truely extra-ordinary.
Dipti Jadhav –
I received my model 11′ Shri Swami Smartha idol today on occasion of Gudi Padwa, idol is so beautiful and real that you just cant take your eyes off. It is worth buying … the hard work done by sculpture artist can be seen very well… Highly recommended.. Keep up the work Swami Arts team.
जयश्री गिते पवार . –
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
आज माझा वाढदिवस आहे . आणि काहीही मनात ना योजिता माझ्या वाढदिवसाची सुंदर आणि आयुष्याच्या शेवट पर्यन्त ना विसरता येणारी अशी सुंदर छबी असणारी माझ्या माऊली ची म्हणजे ,माझ्या स्वामी ची मूर्ती विश्वम्बर सरांनी डिलिव्हर्ड केली .माऊली च स्वरूप पहुन् मी निशब्ध झाले . विश्वबर सरांना एक च सांगू इच्छित आहे की तुम्हला स्वामीं नी वरदान च दिले आहे की तुमच्या हातून स्वामीं भक्तांना हव्या स्वरूपात स्वामीं ची छबी आकाराला यावी ,🙏
स्वामीं ची स्तब्ध अशी विलोभनीय सुंदर छबी पाहून घरात वेगळेच सकारात्मक ऊर्जा पसरल्यासारखी वाटत आहे मनापासून धन्यवाद विश्वंभर सर. 🤗
आम्हला सगळ्यांना च स्वामीच्या मूर्तीला पाहून स्वामीं आमच्यात वावरत असल्याचा गोड भास होतो आहे ☺️…शब्द कमी आहेत़ विश्वंभर सरांच्या कलेसाठी … स्वामीं ची अखंड कृपा तुमच्या वर आणी तुमच्या कुटुंबावर वर राहों हिच स्वामीं चरणी इच्छा 🙏
,,🙏श्री स्वामी माऊली 🙏
ओंकार राजन देवकर –
कालच श्रींची मुर्ती आली आज एकादशीच्या शुभदिवशी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. मुर्ती चे भाव सुबकता याबद्दल प्रश्नच नाही पण घरात गणपती आणल्यानंतर जस वातावरण होत अगदी तसच वाटतय म्हणजे कायम स्वरूपी दत्तरुपी गणेश आला आहे.
योगीता सिद्धेश वालावल्कर् –
🙏🏼🌸 श्री स्वामी 🌸🙏🏼 काल आम्ही स्वामीच्या मूर्तीची स्थापना केली🙏🏼.खरोखरच माऊलींना पाहून मन भारावून गेल.घरात इतकं प्रसन्न वातावरण झालं आहे .अस सारखा वाटतंय की स्वामी घरात वावरतच आहेत🙏🏼 .ज्या दिवशी स्वामी घरी आले वेळी वेळी माझी 10 महिन्यांची मुलगी चक्क टाळ्या वाजवू लागली 😃.अस वाटतंय सारखा स्वामींना पाहताच राहावं.खरंच सर तुमचे कसे आभार व्यक्त करू हेच समजत नाही.🙏🙏 अशीच सेवा तुमच्या हातून घडत राहू देत.स्वामी तुमच्या सदैव पाठीशी राहुदेत🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏