Dimensions | 10 × 7 × 9 cm |
---|

Sri Sripad Srivallabh
₹4,500.00 ₹3,690.00

Shree Swami Samarth 3 Inch
₹1,200.00 ₹1,099.00
Swami Samartha statue 9 Inch , swami samartha idol, Beautiful swami samartha murti for home
Rated 5.00 out of 5 based on 115 customer ratings
(115 customer reviews)
₹5,000.00 ₹3,999.00
9″ | H 9″ x W 6″ X L 10″ |
Height | 9″ |
Condition | waterproof |
Is It Handmade | Handmade |
Weight | 1kg |
Size | 9″ |
Additional information
Reviews (115)
115 reviews for Swami Samartha statue 9 Inch , swami samartha idol, Beautiful swami samartha murti for home
Add a review Cancel reply
Shipping & Delivery
Related products
Sri Sripad Srivallabh
Rated 5.00 out of 5
Sri swami samarth Maharaj statue
9″ Swami samarth Maharaj Makarana mable murti statue
Rated 5.00 out of 5
6 inch sri swami samartha maharaj
Lying Sri Swami Samarth maharaj
11″ Shri Swami Smartha Murti
Rated 5.00 out of 5
Anant sangale –
Swami Samartha maharajanchi murti avarnaniy aahe, Ashi murti aaj paryant kuthehi pahili navhati, swami sakshat basale aahet asech vatate.
Sunil Surve –
Namaskar मूर्ती खूप सुंदर. स्वामी जणू आपल्या कडेच कृपा द्रुष्टीने पहात आहेत असे वाटते. श्री स्वामी समर्थ.
Vaijayanti Dhamankar –
I have bought the same Shri Swami’s idol . I am truly blessed having it since its not just the statue . It feels like Shri Swami Maharaj has come to my place ..???….
Neeraj Nagela –
Murti khupach Sundar, swami samor basle aahe asech vatate
वैभवी दाबके –
खूपच सुंदर मूर्ती. साक्षात स्वामीच. कलाकाराच्या हातात जादू आहे आणि अर्थात स्वामी कृपा.
Shardha. –
Apratim.very very nice.shri swami samarth.?
Madhuri pawar (verified owner) –
Swaminchi murti khupach sundar ani sajiv aslyacha bas hoto.
Radhika Kuddyady –
The sculptor of the Idol of Swami is so blessed by Swami that, the Idol he creates, creates a life in it. This is a very unique and beautiful idol ever seen in my life. Positive miracles are happening since Idol entered our home. And started getting positive experiences. SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH ! I realised THAT, IF SWAMI WANTS TO COME AND BLESS US AND STAY WITH US PERMANENTLY, THEN SWAMI COMES IN THIS LIVE FORM IN THE FORM OF IDOL.
100 percent true ! Experienced this.
Rashmi Kulkarni –
९ इंच मूर्ती च्या रूपात काल स्वामी घरी आले. मूर्तीत प्रत्यक्ष स्वामीच् वास करताहेत याची प्रचिती पदोपदी येत आहे. it’s beautiful Thank you so much Vishambhar Salaskar ????
Surekha Rajendra Patil –
Fantastic Murti Very Live Feelings
Great Omdatta
Sulabha Subbaraman –
Swami samarthancha purna varad hasta murtikaravar ahe he murti pahunach samajte. Mazyakade murti ahe ti pratyaksha swami baslet itki jiwant ahe. Vishvambharkade kalebarobar adhyatmachi jod ahe. Swami samarth
उन्मेष कुलकर्णी –
सुंदर आणि अप्रतिम मूर्ती श्री. विश्वंभर सालस्कर यांचे खूप खूप आभार त्यांच्यामुळे स्वामींची एव्हढी सुंदर मूर्ती आम्हाला मिळाली . श्री स्वामी समर्थ .
जितेंद्र म मणेरकर –
नमस्कार श्री स्वामी समर्थ खूप दिवसांपासून इच्छा होती की श्री स्वामी आपल्या घरी यावेत अशातच एकदा मला कोणाकडून श्री विश्वंभर साळसकर यांच्याबद्दल कळले की ते स्वामींची मूर्ती अशी काही घडवतात की त्यात एवढा जीवन्त पणा असतो की स्वामी साक्षात समोर बसले आहेत असेच वाटते आम्ही त्यांच्याकडून आणलेली मूर्ती एवडी सुन्दर आणि अप्रतिम आहे की आम्हाला घरी स्वामींचे अस्तित्व जाणवते विश्वंभर साळसकर यांचे आम्ही आभारी आहोत पुढे सुद्धा त्याच्याकडून अशाच मूर्ती घडो आणि त्यांची अशीच जीवनात भरभराट होवो हीच श्री स्वामींकडे प्रार्थना
Manisha sandeep –
I am grateful to Mr.Vishwambharji for receiving such a pleasant statue.It is beautiful and marvelous Shree Swami Samartha Statue. It looks lively and give me Divine feeling, Swami all time make me smile when I see them . The Velvet Red Cap Enhances the beauty ????????
Sandeep hatkar –
I am grateful to Mr.Vishwambharji for receiving such a pleasant statue.It is beautiful and marvelous Shree Swami Samartha Statue. It looks lively and give me Divine feeling, Swami all time make me smile when I see them . The Velvet Red Cap Enhances the beauty ????????
swami –
Thanq so much for giving me the opportunity to serve you.
Best Regards
Vishwambhar Vilas Salaskar
swami –
Thank you so much for giving me the opportunity to serve you.
Best Regards
Vishwambhar Vilas Salaskar
Kedar B Khadye –
Very beautiful and detailed work. Not just a statue but a very powerful charged statue of Shree Swami Samartha. Vishwambhar is a dedicated Artist and his work is amazing and unique.
OMKAR SUNIL JADHAV –
समोर स्वामी बसल्याचा भास होतो. मूर्ती मध्ये जिवंतपणा जाणवला. छान आणि अतिशय सुबक अशी स्वामी मूर्ती. सर्वांनी आवर्जून ही स्वामी मूर्ती आपल्या घरी आणावी. मूर्ती अत्यंत जपून माझ्या घरी पोहचवली त्या बदल आभारी आहे ??
Akshay thakre (verified owner) –
Shri swami samarth murti khup rekhiv ani sundar ah . Sakshat swami ghari alysarkhe vatate ani swami somr baslyach bhas hoto
TEJAS arun Kuvalekar –
Murti khup sunder ahe.
Swami swata real samor ahet .Khup chan kala ahe.
Swarra Katdare –
Out of the world experience when we saw them actually working on it . Absolutely speachless . Very divine. Ani sakshat tayni mala ek itke subak murti dilee ki me thakkch zale. Adbhut experience hota toh. Thanks a lot to Pragati Acharekar.
Pragati –
स्वामी ओम? लग्न झाल्यावर कालांतराने नवरा बायको जसे बहिण भाऊ वाटतात तसेच काही विश्वंभर च्या स्वामी मूर्तीचे वैशिष्टय आहे.यजमान तसे स्वामी रुप घेतात अशी त्याची दृढ भावना आहे.आणि ते गेली 3 वर्षे मी पाहत आले आहे.
Kedar B Khadye –
Shree Swami Samartha, Vishwambhar Salaskar is a really genuine thorough gentleman. He is a true devoted Artist & his work is really superb. I am blessed to have Shree Swami Samartha Panchdhatu Murti sculptured by him. The work is amazing and we all are thankful to him.
Dattaprasad Desai –
Apratim ..
Rupesh –
स्वामींची खूप सुंदर मूर्ती घडवली आहे. साक्षात स्वामींचं दर्शन.
Rupesh –
श्री स्वामी समर्थ
साक्षात स्वामींचं दर्शनं.
Shivangi –
Swaminchi murti khup chan aahe .
Shree swami Samantha ??
Unmesh R Wadkar –
अतिशय सुंदर आणि प्रसन्न मूर्ती आहे, साक्षात स्वामींच घरात येऊन विराजमान झालेत अस वाटतं.
श्री स्वामी समर्थ ??
Sneha Phatak –
इतकी सुरेख मूर्ती आहे महाराजांची ? खूप आवडली जिवंत वाटते फार.. खूप खूप धन्यवाद स्वामी आर्ट्स..इतक्या लांबून व्यवस्थित पाठवलीत ते ही गुरुवार या दिवशी..आणि काय पाहिजे.. श्री स्वामी समर्थ ?
Anuya kulkarni –
If you want to see and feel real presence of Swami samarth, it radiates from the murti, just amazing work, amazing sculpting. It feel as if the murti is a real.
हितेंद्र कोंडविलकर –
स्वामी ची मुर्ती खुप छान व रेखिव आहे.. जसे स्वामी स्वत: आपल्या कडे बघत आहेत असे वाटते.. ?
PRAMOD RAGHUNATH KUMBHAR –
*।। श्री स्वामी समर्थ ।।*
स्वामी माझी माय,स्वामी माझी साय
स्वामीवीना जग हे सारे,सत्य आहे काय….
स्वामी आहे दिप,स्वामी विश्वरूप
अणू रेणूत ही दिसे,माझा स्वामी मायबाप….
? !! श्री स्वामी समर्थांमस्तू !! ?
खुपच अप्रतिम सुंदर हृदयस्पर्शी अशी मूती मला भेटली आहे
खरच माझा मोठ भाग्य आहे इतकी सुंदर सुरेख रेखिव छान सुंदर स्वामीची मूती आहे जसे की स्वामी आपल्या भक्ताकडे पाहत आहे खरच खुपच अप्रतिम आहे .
मी खुप दिवसांपासून मी गुगवलर शोधत होतो पण ते म्हणतांना मणापासून स्वामी भक्ती केली की सवॆ काही भेटत
धन्यवाद सर विश्वंबर साळसकर …
? !! श्री स्वामी स्वामी समर्थ महाराज !! ?
PRAMOD RAGHUNATH KUMBHAR –
 !! श्री स्वामी समर्थांमस्तू !! 
खुपच अप्रतिम सुंदर हृदयस्पर्शी अशी मूती मला भेटली आहे
खरच माझा मोठ भाग्य आहे इतकी सुंदर सुरेख रेखिव छान सुंदर स्वामीची मूती आहे जसे की स्वामी आपल्या भक्ताकडे पाहत आहे खरच खुपच अप्रतिम आहे .
मी खुप दिवसांपासून मी गुगवलर शोधत होतो पण ते म्हणतांना मणापासून स्वामी भक्ती केली की सवॆ काही भेटत
धन्यवाद सर विश्वंबर साळसकर …
 !! श्री स्वामी स्वामी समर्थ !!
?????????
Sagar pankar –
Shree swami samarth ..apratim murti khoop sundar swaminchi hi murti gharat aalyawar khoop anand jhala ashich seva tumchya hathun ghado aashi swachi charani prathana.
Prasad Sawant –
Vishwambhar Is a great artist.
I was looking for an artist from last 5 years who believes in Shree swami Samantha and who can build a swami Samantha statue for me.
I don’t regret for waiting to find Mr. Vishwambhar and today he delivered a swami Samantha statue at my home and after seeing statue I feel it’s a real Swami I’m front of me.
Amazing work and dedication put by Mr. Vishwamber.
Hats off and thanks for such a great creation.
Prasad Sawant
Varadaa Pundale –
स्वामींची कृपा आहे म्हणून SwamiArts कडून इतके मोठे कार्य होते. अगदी सजीव असल्या सारखी मूर्ती बनवणे हे फक्त स्वामीं मुळेच जमले नक्कीच.. अतिशय प्रसन्न मूर्ती आहे… स्वामी प्रत्यक्ष आपल्या समोर बसले आहेत असा भास होतो… ???आपला भाव महत्वाचा.. स्वामींची कृपादृष्टी सदैव राहू देत… आणि SwamiArts कडून ही स्वामींची सेवा सतत घडत राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना. विश्वंभर दादा तुम्ही सदैव आमच्या स्मरणात रहाल ???
Prathamesh Kulkarni –
Atishay sunder ani rekhiv murti……?
अलका नाणोसकर (verified owner) –
॥ श्री स्वामी समर्थ ॥ स्वामींच्या मुर्तीचे आगमन दसऱ्याच्या पावन दिवशी झाले आणी मी धन्य झाले. स्वामींची मुर्ती एवढी सुंदर आणी देखणी आहे की पहातच रहावे असे वाटते. प्रत्यक्षात स्वामी समोर बसले आहेत असा भास होतोय एवढा जीवंतपणा आहे मुर्तीमधे. श्री विश्वंभर सालस्करांची मी खुप आभारी आहे त्यांनी खुपच सुंदर मुर्ती घडवली आहे.
Abhishek Sawant –
!!श्री स्वामी समर्थ!!
श्री स्वामी समर्थांची मूर्ती अप्रतिम आहे.
कौशल्याने बनवलेली सुबक मूर्ती आहे.
मूर्ती अगदी सजीव असल्यासारखी वाटते.
विशेषतः चेहऱ्यावरील भाव सुरेख आहेत..
आपल्या मनात जशी प्रतिमा असते स्वामींची तशी मूर्ती मला हवी होती आणि ती श्री साळसकर याच्या माध्यमातून मला मिळाली. श्री साळसकर यांचे आभार.
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth idol is Amazing..
Artistically sculpted; feels Lively.
The minute details have been well carved.
Met my expectations..Thanks to Mr Salaskar.
VANSHIKA –
Khoop sundar Ani rekhiv ahett saglya murtya jeev ithun banavlya ahet asa janavta manapasun abhar
Shweta Sachin Shigwan –
स्वामींच्या मूर्तीची आज दिवाळी च्या दिवशी माझा घरी स्थापना झाली..विश्वंभर साळसकर यांच्या कडून घेतलेली मूर्ती फारच सुंदर आहे.. साक्षात स्वामी आमच्या घरी विराजमान झाले आहेत असे वाटतेय..तुमच्या वर अशीच स्वामींची कृपा दृष्टी रहावी अशी स्वामी चरणी प्रार्थना…
Ankita Ghadigaonkar –
मूर्ती खूपच सुंदर आहे .. प्रत्यक्ष स्वामी आमच्या घरी आले आहे ..
मी एकूण २ मूर्ती घेतल्या एक मोठी आणि एक लहान .. २ हि मूर्ती मध्ये केलेलं काम खूप सुंदर आहे त्याच प्रमाणे मूर्ती मध्ये खूप जिवंतपणा आहे …. खूप सुंदर काम .. II श्री स्वामी समर्थ II
Pragati –
It’s Swami only and not only idol and the artist has done it whole heartedly…. his dedication we can experience…and Murti nahich the Gharat राहणारी ती व्यक्तीचं वाटते
Anil Bhosale –
I received Swami’s Murti today, It was really awesome murti. I am too much happy to have it. Thanks a lot for have such wonderful creation… Shree Swami Samrath Gurudev Dutta
Mandar Parab –
|| श्रीपाद राजम् शरणंम् प्रपद्ये ||
माझी खुप दिवसांपासून इच्छा होती की स्वामींची एक छानशी मुर्ती घरी असावी. आणि माझी ही इच्छा स्वामी कृपेने स्वामी आर्ट कडून पूर्ण झाली.
मुर्ती बद्दल सांगायचे तर प्रत्यक्ष स्वामी विराजमान झाले आहेत असे वाटते. खुप सुंदर व रेखीव मुर्ती विश्वंभर सरांनी घडवली आहे. त्यांचे मनापासून आभार.
|| श्री स्वामी समर्थ ||
Asha Darwatkar –
Apratim ????
Abhay Marutrao Jadhav –
स्वामी समर्थ..
स्वामी मूर्ती अद्भुत बनविली आहे.. चैतन्य भरले आहे व स्वामी प्रत्यक्ष साकारले आहेत असे वाटते.. स्वामी कृपा.
योगेश –
अप्रतिम
Sajan chandorkar –
Shree Swami Samarth Maharaj murti looks Very much lively! Feel the presence throught! Truly blessed!
मधुश्री राऊत –
अप्रतिम!!! खूप सुंदर मूर्ती आहे. स्वामी समोर बसले आहेत असेच वाटते.
मधुश्री राऊत –
अप्रतिम!!! खूप सुंदर मूर्ती आहे. प्रत्यक्ष स्वामीच बसलेत अस वाटतं.
NNishant Vaidya –
Khoop Sundar bhaav aahet moorti la. Swami arts Che khoop dhanyavaaad gharpoch delivery dilya baddal
Sagar –
अप्रतिम मूर्ती. जिवंत आणि लोभानीय.
Vaibhav Rajemahadik –
I was searching for a special sculpt of “Shri Swami Samarth” to feature at very special niche of my house. Subsequently while exploring best of the best possibilities, I got connected to Vishwambarji.
The Swami Samarth bring about by him, is really signature abstract style, creates an incredible atmosphere in the space. I was quite simply blown away by his ability to translate raw clay into the idol, creating whole domains of colour and texture that touch a nerve deep inside my own psyche.
I been fascinated with his exuberant use of texture, color and pattern. His work evolves through sheer dedication and passion.
Mohini Mane –
The murti is very beautiful. We liked the murti design makes it look very real. Good material.
Dr Jayesh Jadhav –
“श्रद्धेने मूर्ती घडवली की त्यात आपोआप देव अवतरतो” Exactly what we experienced when we received Shree Swami’s murti.
“साक्षात स्वामी समोर बसले आहेत” is an apt statement as many others have written.
कुठल्याही स्वामी भक्तासाठी या पेक्षा सजीव स्वामी सहवास असूच शकत नाही.
Super Thanks to the artist Mr. Vishwambhar Salaskar for bring Shree Swami Samarth Maharaj in our life & home.
Shailesh Madali –
I am truly amazed with the work that has been done on the murti it wonderful, Swami Samartha maharajanchi murti avarnaniy aahe, Ashi murti aaj paryant kuthehi pahili navhati, swami sakshat basale aahet asech vatate.
Kalyani Kadam –
Swami is looking really nice as if he’s actually sitting there and watching over you. He is beautiful and work done by the craftsman is really great.
Really happy with him and appreciate Swami arts for doing it so well.
Girish –
श्री स्वामी समर्थांची मूर्ती अत्यंत सुंदर आहे….खूपच जिवंत वाटते…आमच्या मित्राच्या घरी ही मूर्ती पाहिल्यावर ती एवढी आवडली की मी त्याच्या प्रेमात पडलो आणि ती आपल्याजवळ असावी अशी तीव्र इच्छा झाली….अनंत धन्यवाद.
Sourabh Welling –
The idol is very well done. The artist has divine blessings to make beautiful life-like idols. To experience the beauty of this idol you need to own one yourself. Shree Swami Samarth.
Abhishek turde –
Most realistic murti I have ever seen ,you will feel swamis presence in your house
Thanks a lot swami art’s for creating such a master piece
Abhishek turde –
Most realistic murti I have ever seen ,you will feel swamis presence in your house each detailing about swamis murti is done so perfectly eyes ,nose ,skin texture,posture just perfect
Thanks a lot swami art’s for creating such a master piece
गणेश मधुकर तळकर –
!! श्री स्वामी समर्थ !!
आज स्वामींची मूर्ती घरी आली स्वामींची मूर्ती पाहता शनी डोळे पाणावले जणू अकळकोट दर्शन झाले.
मूर्तीमध्ये जिवंत पणा आहे. विश्वंभरजी आपले खुप खुप आभार पुढे सुध्दा तुमच्या हातून अशीच स्वामी सेवा घडो अशी मना पासून शुभेच्छा….
मूर्ती अत्यन्त जपून माझ्या घरी पोहोचवली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद
Vaishnavi Parab –
I have seen many idols at many places but this is different. I can say this is not just an idol but it has life in it.Artist Mr.Salaskar is very humble & honest at his work and hence is totally blessed?Swaminchi itki apratim murti mala Swami Arts mule milali.Swami pratyaksha ghari ale ahet asa vatata.Tyasathi mi tumchi abhari ahe.Dhanyavad?
Pranali Dhuri –
Atishay Sundar swami murti. Pratyaksha swami aapalya gharat aalyasarakhe vatate. Khup khup dhanyavad aamhala ha anubhav dilyabaddal.
Rupesh Patil –
|| श्री स्वामी समर्थ ||
Incredible. Speechless. Never seen such a beautifully crafted idol of Swami ??. The Velvet Red Cap Enhances beauty. Thank you sir for delivered in such a short period
Pawan Choudhari –
Thanq to Mr. Vishvambhar for such a beautiful shree swami samarth idol .. It looks real.. Keep up the great job..
Sandhya Pawan Choudhari –
Thanks to Vishvambhar Sir for such a beautiful Shree Swami Samarth idol..It looks real…I feel very fresh and pleasant whenever I see them.. Keep up the great job sir.. Shree Swami Samarth ??
सुनील पवार –
आज स्वामी ची मूर्ती घरी आली. नव्हे तर मालकच घरी
आले.साळसकर सरांच्या कारागीर वर आपन काय बोलणार. संपूर्ण पुणे फिरलो पण हवी तशी मिळत नव्हती . सरांच्या रूपाने ते पूर्ण झाले. स्वामी कडे काही सेकंद जरी पहिले तरी ध्यान लागते
सर तुम्ही कलाकार म्हणुन ग्रेट आहातच पण माणूस म्हणून सुद्धा ग्रेट आहात
Amar Dhavan –
No words, Excellent work and what expressions,
I liked n loved it too much.
Will purchase one more for my Family friend.
Thanks Sir??
Avinash M Gandhewar –
सुंदर आणि अप्रतिम मूर्ती श्री. विश्वंभर सालस्कर यांचे खूप खूप आभार त्यांच्यामुळे स्वामींची एव्हढी सुंदर मूर्ती आम्हाला मिळाली जणू श्री स्वामीच साक्ष्यात बसले आहे.
Supriya deepak upasani –
||shree swami samarth ||
Jashi pahije tashi swaminchi murti ghari aali…….dhanyavaad.
Reshma Malwade –
माझी खुप दिवसांपासून इच्छा होती की स्वामींची एक छानशी मुर्ती घरी असावी. आणि माझी ही इच्छा स्वामी कृपेने स्वामी आर्ट कडून पूर्ण झाली.
मुर्ती बद्दल सांगायचे तर प्रत्यक्ष स्वामी विराजमान झाले आहेत असे वाटते. खुप सुंदर व रेखीव मुर्ती सरांनी घडवली आहे. त्यांचे मनापासून आभार.स्वामी मूर्ती अत्यंत जपून माझ्या घरी पोहचवली त्या बदल आभारी आहे ??
|| श्री स्वामी समर्थ ||
Kiran Sathe –
The best and realistic Swami idol I have ever seen, I would love to give best compliments to Mr.Salaskar sir , u have a great art and talent just keep up the good work and keep rocking the world by your great ideas and imaginations ! Swami om??
Suyash Bhanu das Joshi –
स्वामी आर्ट्स यांच्या कडील श्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती खुप सुंदर आणि अप्रतिम आहे. मूर्ती वरील कोरीव काम आणि चेहऱ्यावरील भाव हे खूपच छान आहेत.
Siddhika Satam –
Khupach sundar murti aahe.
Jayesh Kambli –
The idol was received well advance in time and to my surprise it was awesome. It feels as if Swami is himself sitting in front of us
Pratibha Sawant –
Swami Murty khup sundar aahe,real aahe ashi vatte,from order to deliver everything is perfectly organized n no false commitment also,very good experience
अलंकार किरण पाचुपते –
।। श्री स्वामी समर्थ ।। सर्व प्रथम मी मूर्तिकार विश्वम्भर साळसकर ह्यांचे मनापासून धन्यवाद मानतो कि स्वामींची सुरेख मूर्ती मला त्यांच्या कडून प्राप्त झाली.!!
मूर्ती म्हटली कि त्याचे अविर्भाव भाव आले. मग मूर्ती कोणाचीही असो. आणि एक अभ्यास म्हणून सहज म्हणतोय मूर्तीचे अविर्भाव हे तिच्या डोळ्यातून स्पष्ट होतात.!!
आज मला ही स्वामींची मूर्ती लाभली मी धान्य झालो. तिच्या डोळ्यांच्या अविर्भावातून साक्षात स्वामी समोर आहेत असाच भास होतो.!!
मूर्तीचे पूर्ण निरीक्षण केले तर मूर्तीचा प्रत्येक साचा हा अति तीक्ष्ण पणे पूर्ण बारकाईने अभ्यास करून केलेला आहे हे सहज जाणवते व जाणवले मला.!
खरंच अप्रतिम मूर्ती आहे.!!
स्वमै साक्षात जवळ आहे हाच अनुभव येतो.!!
मी लवकर श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची स्थापना माझ्या नवीन घरी लवकरच करत आहे.!!
मी प्रार्थना करतो श्री स्वामी समर्थांकडे की तुमचा आशीर्वाद प्रिय विश्वम्भर साळसकरांवर, माझ्यावर, प्रिय माझ्या सर्व परिवारावर, प्रिय माझ्या सर्व नातेवाकांवर, प्रिय माझ्या सर्व मित्र-मैत्रीण परिवारावर, आणि ह्या अख्या माझ्या प्रिय जगावर कायम राहो.!!
आणि हे जग सदैव प्रेमाने, सुखाने, समृद्धीने, आनंदाने, भरभरातीने, प्रेमाने नांदो ही आशा नाही खात्री बाळगतो.!!
कारण स्वामी पाठीशी आहेत.!! आणि त्यांचा हाथ व स्वामी सदैव आपल्यावर आहे.!!
श्री स्वामी समर्थ.।।
ध्यानवाद.!!।।
मी पुन्हा एगदा खरंच मनापासून अतिशय खोल हृदयातून मूर्तिकार विश्वम्भर साळसकरांचे धन्यवाद व आभार मानतो.!!
ध्यानवाद.।।????
।। श्री स्वामी समर्थ।।??
Anuja –
Shri Swami Samarth!
During the covid time when my husband was hospitalised, it was Swami Samarths blessings that gave me and him the strength and positivity to overcome the difficult time. I really wanted my Swami to come home and I don’t know how ( By Swami Samarth’s blessings, must say) tht I came across Swami Arts! And miraculously within a day of placing order, Swami samarth reached me on the auspicious occasion of Akshay Tritiya.
The idol is so so wonderful and looks real in every way. It is so overwhelming and I can instantly feel the protective and blissful vibes of my Guru. Thanku Swami Arts for your art and talent. You are truly blessed by Swami Samarth himself!
Sona –
Shree swami samarth murti is truly beautiful… It’s not you who choose the murti, it’s swami who chooses it for us.. Therefore blessed to have it. Thank Swami arts?
आशुतोष कुलकर्णी –
खुप दिवसांपासून माझी इच्छा होती की स्वामींची एक छानशी मुर्ती घरी असावी. बराच शोध घेतला पण मनासारखी मूर्ती काही मिळत नव्हती. पण मग स्वामींनीच मार्ग दाखविला. स्वामी कृपेने स्वामी आर्ट्स च्या वेबसाइट वर मला हवी तशी मुर्ती मिळाली आणि स्वामी मुर्ती रूपाने माझ्या घरी आले.
श्री विश्वंभरजींनी घडवलेली मुर्ती ईतकी प्रसन्न आणि संजीवन आहे की साक्षात स्वामीच विराजमान झाले आहेत असे वाटते. श्री विश्वंभरजींचे मनापासून आभार आणि स्वामी चरणी त्यांची सेवा अशीच रुजू रहावी हीच स्वामी चरणी प्रार्थना. ?
dhanashree sathe (verified owner) –
We loved this moorti when we first saw on your website,its like love at first site. Moorti is as it is no difference at all, superb work done. It actually feels kharokar swami samartha maharaj basle aahet.??
Kiran kadam –
Murti khup khup sunder ..sakshat Swami basle asech vatate..mala jasi havi hoti tasich murti milali.murtikar.salaskar Yana swamincha ashirvad ahe janu..Sri Swami Samarth
Rajesh Patil –
मूर्ती पाहून स्वामी आपल्या कडेच पाहत असे वाटते ,खूप सुंदर मनमोहक आहे ,अशी मूर्ती कुठे ही पाहिली नाही. खूप प्रसन्न वाटले मूर्तीचे भाव पाहून…स्वामी साक्षात समोर आहेत असं वाटते..खूप खूप धन्यवाद …|| श्री स्वामी समर्थ ||
Ashwini –
Shree swami samartha’s murti is awesome. Specially eyes are really amazing.. its live खूपच सुंदर मूर्ती. साक्षात स्वामीच. कलाकाराच्या हातात जादू आहे आणि अर्थात स्वामी कृपा. समोर स्वामी बसल्याचा भास होतो. मूर्ती मध्ये जिवंतपणा जाणवला. छान आणि अतिशय सुबक अशी स्वामी मूर्ती. सर्वांनी आवर्जून ही स्वामी मूर्ती आपल्या घरी आणावी.
Ruturaj –
Aajach swami ghari ale……..divya anubhuti jhalyasarkha vatla……..mauli satat aplya kade baghat ahe asha kahi anubhav………najar swaminivarun hatatach navti………..??
Vivek shinde –
Very nice and pleasant murti. Thank you!
Ankita Walke –
खुपच आखीव रेखीव अशी तेजस्वी रुप असणारी ही स्वामींची मुर्ती पाहता क्षणी आपल्याशी स्वामी बोलेल अशी भासवणारी आहे…प्रत्यक्षात स्वामी अवतरले…अप्रतिम कलाकृती ???श्री स्वामी समर्थ ???धन्यवाद स्वामी Arts??
विनय नंदकुमार शिंदे –
खूप दिवस झाले स्वामींची अशी मूर्ती पाहत होतो पण डोळ्यातच भारताचं नव्हती.
आणि मी मूर्ती पाहताच अगदी साक्षात स्वामींचं समोर आणि सोबर असल्याचा भास झाला
खूपच सुंदर असे हावभाव, निरागस चेहेरा, पाणेरी डोळे अगदी हुबेहूब स्वामींची बसायची अदब. अगदी शब्दच नाहीत स्वामींचे वर्णन करण्यासाठी
खूप खूप धन्यवाद स्वामी आर्ट चे . श्री स्वामी समर्थ
Vinay Nakka –
स्वामींची इतकी अप्रतिम व सुंदर मूर्ती मी आजपर्यंत बघितलीच नव्हती. खूपच सुंदर मूर्ती आहे. अस वाटत की स्वामी खरोखरच आपल्या समोर बसले आहेत. माझी family स्वामींची मूर्ती बघून खूपच खुष आणि भावूक झाले. Vishwambhar Salaskar यांचे कौतूक करावे तेवढे कमीच. Finishing, painting, body tone color अगदी original वाटतो. स्वामींचा आशिर्वाद असाच आपल्या पाठीशी राहो हीच प्रार्थना. ?स्वामी om
सानिका कुळकर्णी –
अतिशय सुंदर आणि प्रसन्न मूर्ती! साक्षात स्वामी बसले आहेत असाच भास होतो.
आपल्यावर स्वामी कृपा अशीच सदैव राहो, श्री स्वामी समर्थ!??
Ruhi K –
Heartfelt gratitude for sending Swami to me and my family! Sakshat Swami aale majhya Ghari! Shri Swami Samarth!
Ashwini Bane –
Kal aamchya ghari swami aahe. Awarnaniya Roop ashi murti me adhi kadhich pahili nahi. Swaminna pahun khup Mann prassanna hote shant watate. Ase watate swami aamchyashi ekroop hot aahet. Sirani kharach khup chan vilobhaniya Asa sakshatkaar janu murtichya roopat ghadavun aanala aahe. Swapna satyat utaravile aahe. Khup khup aabhar ashya sunder murticha aavishakar kelyabaddal. Shri swami samarth.
Santosh Bidarkar –
Amazing sculpture when I opened the box & saw swami ji idol it is unbelievable all family members were saying that swami ji is looking at us. I was looking to get such idol for long time finally I got from you I think it is swami ji wish. Sri Swami Samartha Maharaj ke Jai
Bhushan Patil –
सर्व प्रथम स्वामी आर्ट ला धन्यवाद 🙏🏻 खुप दिवसांपासुन मनांत चालु होते कि स्वामींची मुर्ती घ्यावी परंतु मनासारखी मिळत नव्हती, एक दिवशी असेच गुगल ला शोधले असतां स्वामी आर्ट वेबसाईट वरून प्रत्यक्ष स्वामी भेटले अगदी मनांत होते तेच रूप.सर आपले खुप खुप धन्यवाद आणि अभिनंदन जे तुम्ही मुर्ती बनवून घराघरात स्वामींना पोचवत आहात. स्वामींच्या सेवेपासुन या कलियुगात खुप अनुभव येतात . जर घरात स्वामींचा सुवास असेल तर येणारी संकटे आपोआप दुर होतात. 🙏🏻💐श्री स्वामी समर्थ 🙏🏻💐
Shweta Pandit –
Swami swataha ghari aalet, aani te aaplyashi boltayet ashi sundar chhan murty aahe, agdi Swami pratyaksh baslet hech vattay, aani asach aahe, Shri Swami Samartha🙏 ashi murty kuthehi melnar nahi, khuup apratim aahe
Anand Vishwasrao –
We got this 9″ height murti from Swami Arts and are very happy to say that it is a masterpiece created by Swami Arts as there is a constant feeling of Shri Swami Samarth Maharaj presence in the house creating very positive vibes and feelings. The features of this murti are very detailed and facial expressions look very realistic and similar to the original picture of Shri Swami Samarth Maharaj. Special thanks to Mr. Vishwambhar Salaskar for the same. This is our 1st purchase from Swami Arts and our best wishes with them for delivering millions of these idols of Shri Swami Samarth Maharaj to all the devotees.
Vijayendra More –
🌸🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌸
एवढंच सांगीन श्री स्वामीं समर्थ आले🙏.
गेली 15-20 दिवस शोधत होतो इंटरनेटवर, बाहेर पण भेटत न्हवती हवी तशी मूर्ती,शेवटी श्री गुरुदेव दत्तांना म्हणलो तुम्हीचं रस्ता दाखवा आणि एवढे दिवस इंटरनेटवर असून सुद्धा भेटत न्हवते ते अचानकपणे मूर्ती आणि तुमचा नंबर आला😌
आज मी जो काही आहे फक्त श्री गुरुदेवांमुळेच, खुद्द स्वामींनीच तुमचा हात पकडला आहे हे जाणवले मूर्ती बघून, खूप सुदंर, मनःशांती देणारी आहे.
🌸🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌸
Prasad Gavhane –
स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती अप्रीतम आहे, अशी मूर्ती आज पर्यंत कुठेही पाहिली नवती, स्वामी साक्षात् आपल्य सामोर बसले आहेत असेच वाटते. श्री स्वामी समर्थ.. मूर्तिकार याना स्वामी कृपा
Dr. Seema P. –
We received this 9″ Swami’s idol and it’s very life-like! Vishwambhar and his team at Swami Arts are very talented and they made it happen with utmost dedication towards Swami as well as their art & skill. Kudos to Vishwambhar & team, and thanks a lot!
स्वप्नील महाजन –
स्वामींची मूर्ती खुप सुंदर आणि सुरेख आहे असे वाटे कि स्वामी प्रत्यक्ष बसले आहे धन्यवाद
Namrata Sachin Salve –
It was gifted to us by our friend and is one of the best gift ever as me and my husband are swami’s devotee. The murti is really pleasant and give that immense satisfaction .
When you look at the idol you are just speechless
Bipin Mali –
Thank You Sir for antique piece of art.
Shree Swami Samartha 🌸🙏🏻
Yogesh desai –
Namaskar
अप्रतिम मूर्ती जणू स्वामी समोर बसले आहेत
AMOL ANIL INDAPURKAR –
अतिशय सुंदर आणि प्रसन्न मूर्ती! साक्षात समोर स्वामी बसले आहेत असाच भास होतो.. मूर्ती मध्ये जिवंतपणा जाणवला. छान आणि अतिशय सुबक अशी स्वामी मूर्ती आहे . श्री. विश्वंभर सालस्कर यांचे खूप खूप आभार.
🌹श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹
Kaustubh kshirsagar –
मूर्ती खूप सुंदर आणि अप्रतिम आहे..|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
Shanayaa Chavan –
Murti Khup chaan ahe ! Rekhiv kaam kela ahe ! Asa vatat nahi murti ahe ! Lively vatat ek dum
संदीप नाईक जोगेश्वरी –
खूप सुबक मूर्ती.. श्री. सालस्कर साहेब यांचे खूप खूप आभार .. त्यांच्यामुळे स्वामींची एवढी सुंदर मूर्ती मिळाली . त्यांच्या हातून अशाच मूर्ती घडो आणि त्यांची अशीच जीवनात भरभराट होवो हीच श्री स्वामींकडे प्रार्थना …🙏🙏श्री स्वामी समर्थ
Sandeep Naik –
खूप सुबक मूर्ती.. श्री. सालस्कर साहेब यांचे खूप खूप आभार .. त्यांच्यामुळे स्वामींची एवढी सुंदर मूर्ती मिळाली . त्यांच्या हातून अशाच मूर्ती घडो आणि त्यांची अशीच जीवनात भरभराट होवो हीच श्री स्वामींकडे प्रार्थना …🙏🙏श्री स्वामी समर्थ
संदीप नाईक जोगेश्वरी –
खूप सुबक मूर्ती.. श्री. सालस्कर साहेब यांचे खूप खूप आभार .. त्यांच्यामुळे स्वामींची एवढी सुंदर मूर्ती मिळाली . त्यांच्या हातून अशाच मूर्ती घडो आणि त्यांची अशीच जीवनात भरभराट होवो हीच श्री स्वामींकडे प्रार्थना …🙏🙏श्री स्वामी समर्थ
Arya Amrish Shinde –
आज नवऱ्याच्या वाढदिसानिमित्त स्वामी आमच्या घरी आले. मूर्ती पाहून नवरा खूप गहिवरून गेला. अमूल्य मूर्ती आहे प्रत्यक्ष स्वामीच बसले आहेत असे वाटते. मुर्तिकराच्या हातात जादू आहे. खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ
Dr Pooja katkade –
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर स्वामी माझ्या घरी आले..
स्वामीच रूप खूपच सुंदर आणी सुबक आहे..
साक्षात स्वामी समोर बसले आहेत असाच भास होतो.
श्री साळसकर सरांचे मनापासून आभार…
तुमच्या हातून असच अप्रतिम काम सुरू राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना..
श्री स्वामी समर्थ 🌸
Soham –
The idol sculpted are very realistic , this type of idols are only expected by the customer. No one can make this type of idols as per my personal experience . Not only swami samarth idols but also Lord Ganesh, Gondivlikar Maharaj, Jesus and many more. Their special and unique way of making idol is very impressive
anitore88 –
सर्व प्रथम स्वामी आर्ट ला धन्यवाद 🙏🏻….अतिशय सुंदर आणि प्रसन्न मूर्ती! साक्षात समोर स्वामी बसले आहेत असाच भास होतो.. मूर्ती मध्ये जिवंतपणा आहे. छान आणि अतिशय सुबक अशी स्वामी मूर्ती आहे . अशी मूर्ती आज पर्यंत कुठेही पाहिली नव्हती, Vishwambhar Salaskar यांचे कौतूक करावे तेवढे कमीच.
खूपच सुंदर असे हावभाव, निरागस चेहेरा, पाणेरी डोळे अगदी हुबेहूब स्वामींची बसायची अदब. अगदी शब्दच नाहीत स्वामींचे वर्णन करण्यासाठी
खूप खूप धन्यवाद स्वामी आर्ट चे .
|| श्री स्वामी समर्थ ||
anir.oza111 –
स्वामींची मूर्ती एकदम अप्रतिम आहे, खूपच सुंदर, कोरीव काम आहे।
असं वाटतं जणू स्वामी प्रत्यक्ष समोर विराजमान आहेत।
सदगुरु श्री स्वामी समर्थ महाराज कि जय